Header Ads

AndBand News
recent

लाकुडतोड्याची मॉडर्न गोष्ट

लाकुडतोड्याची मॉडर्न गोष्ट
एकदा एक माणूस samsung घेउन संडासात बोलत
बसलेला असतो,
बोलता बोलता त्याचा मोबाईल संडासात पडतो,
तो खुप रडतो,
त्याचे रडने ऐकून संडासातून एक सोनपरी बाहेर येते.
आनी त्याला सोन्याचा samsung दाखवते.
तो तीला म्हणतो
हा माझा नाही,
माझा मोबाईल साधा होता,
मला माझा मोबाईल हवाय, सोन्याचा नको.
सोन परी:- अरे हागर्या......
हा तुझाच मोबाईल आहे ,
फक्त धुवून घे.....

No comments:

Powered by Blogger.