Header Ads

AndBand News
recent

मंदिरातील संपत्ती

मंदिरातील संपत्ती

भारताच्या अर्थमंत्र्यानी जाहीर केल्यानुसार
भारताचे वार्षिक उत्पन
१ लाख कोटी रु आहे,

तर

भारतातील मंदिराचे वार्षिक उत्पन
22 लाख ५० हजार कोटी रु.आहे.
म्हणजेच देशाच्या एकूण उत्पनापेशा अधिक आहे.

भारत सरकार जवळ

३ हजार २५० टन सोन आहे.

मंदिरामध्ये ३०,००० टन सोन आहे .

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेपेशा कितीतीरी पटीने अधिक)

आपल्या देशावर १५ लाख कोटीच कर्ज आहे , तर केरळच्या एकट्या पद्म्नाथस्वामी मंदिरात २५ लाख कोटी पेशा जास्त संपत्ती आहे. म्हणजे एकच मंदिर देशावरचे कर्ज फेडू शकते .

तसेच तिरुपती बालाजी , शिर्डी , सिद्धिविनायक यासारख्या बिग बजेट असलेली अनेक मंदिरे भारतात आहेत . या व आशा सर्व मंदिराकडे हजारो कोटीची संपत्ती आहे.

शिर्डीच्या साईबाबाना गेल्या ५ वर्षात दीड हजार कोटी मिळाले आहेत. या सर्व संपत्तीमध्ये मंदिराकडे असलेल्या हजारो एकर जमिनी व इतर मालमत्ता नाही. हा सर्व आकडा जर एकत्र केला , तर आपल्याला मोजताही येणार नाही.

आता आपण देशातील इतर गंभीर बाबीकडे पाहू....

जागतिक बँकेच्या अहवाला नुसार भारताच्या एकूण लोकसंख्येपेकी ४१.६ % लोकसंख्या दारिद्रय रेषेखाली जगत आहे,त्याचे उत्पन दिवसाला २० रू आहे .

नेशनल कोन्शिल ऑफ अप्लाइड इकॉनामिक रिसर्चच्या अहवालानुसार देशातील ११ कोटी ५० लाख कुटुबाचे महिन्याचे उत्पन साडेसात हजारा पेशा कमी आहे. सेन गुप्ता सर्व्हे रिपोर्टनुसार देशातील ७० % लोकांचे रोजचे उत्पन २० रु आहे .

एकीकडे मंदिरात ऐवढा पैशा फक्त पडून आहे, तर दुसरीकडे देशातील लोक भिकेला लागले आहेत .

 काही लोक स्विस बँकेतील पैसा भारतात परत आणण्यासाठी आदोलन करतात, पण त्यांना मंदिरातील पैसा दिसत नाही. स्विस बँकेतील भारतियाचे २.८ लाख कोटी रु. असल्याचा अदाज आहे. मंदिरातील संपत्तीसमोर हा पैसा चिल्लर आहे...

गँभीरता से विचार करें

सोचो और देश के आर्थिक परीस्थिती के अनुसार फैसला लेँ

No comments:

Powered by Blogger.