Header Ads

AndBand News
recent

आम्ही प्रभादेवीकर

हातात चिंध्या बांधून"
"मैत्री करणारी आमची जात नाही''
''वेळेप्रसंगी मित्राच्या छाती वरचा घाव''
"झेलल्या शिवाय आम्ही राहत नाही .
प्रभादेवीचे पोर आम्ही.....
झुंज आमची वाघाशि .

न्यायासाठी लढतो आम्ही .
नाते आमचे त्यागाशी .

माणुसकी आमची जात . मराठी आमचा थाट .

आमच्या मागे पोरी 60 .
एक गेली तर 59.

आमच्या मनात जे असते तेच
आमच्या ओटावर असते
.
..
म्हणुन तर
...प्रभादेवीकरांचे छातीवरचे पहिले बटन उघडे
असते.....@

नरकात खूप सारे लोक मजा करत होते.
.
.
.
देवाने
यमराजाला विचारले :-"हि लोकं
नरकात पण
मजा करत बसली आहेत"…
.
.
.
यमराज :-प्रभादेवीकर आहेत सगळी…!
साली कुठेही टाका तिथे सेट होऊन
जातात.!!!
आली लहर, केला कहर, तोच खरा,
"प्रभादेवीकर"... @

माणसाने प्रभादेवीकर असावे.....
कोल्हापूरी तर चपला पण असतात..
सोलापूरी तर चादरी पण असतात..
नागपुरची तर संत्री सुद्धा असते..
रत्नागिरीचा तर आंबा सुद्धा असतो..
नगराचा तर ऊस सुद्धा असतो..
पण नजरेला नजर मिळवायला " प्रभादेवीकरच" काळीज लागतं...
बदलत्या जीवनातील आपुलकी म्हणजे
प्रभादेवीकर
माणसाच्या मनातील माणुसकी म्हणजे " प्रभादेवीकर "
राकट मनाचे प्रेमळ अन् दिलदार म्हणजे
"प्रभादेवीकर"
दादागिरी मधे काटा किर्रर्
प्रभादेवीकर
गावरान शिव्यांतील रांगड प्रेम म्हणजे
"प्रभादेवीकर "
राजकारणातील खुन्नस गेम म्हणजे " प्रभादेवीकर"
मनानं शरीरानं राजेशाही थाट म्हणजे "प्रभादेवीकर"

सगळ्या जगाला हेवा वाटावा अस माझे
" प्रभादेवी "
आम्ही प्रभादेवीकर

No comments:

Powered by Blogger.