Header Ads

AndBand News
recent

कोण होती ती?

कोण होती ती?
रंगाने गोरी नसली तरी.
फार सुंदर होती ती
फार उंच नसली तरी
माझ्यासाठी योग्य होती ती,
कायमची प्रेम देणारी नसली तरी,
पावलो पावली येणारी होती ती
मंदिरात यायला लाजत असली तरी
बाहेर माझ्यासाठी उभी राहायची ती
शुभस्थळी येत नसली तरी
बाहेर माझी वाट पाहायची ती
अरे.... ! कोण होती?
                                            माझी चप्पल होती ती.
Harvli ti

No comments:

Powered by Blogger.