Header Ads

AndBand News
recent

हरवलेली पाखरे

हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला.
गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला. ...
एकत्र राहून खूप हसलो, खेळलो.
शेवटच्या दिवशी मात्र रडलो ....
पाहिलं आपण एकमेकांच्या डोळ्यात सजवलेलं गाव.
कधीच विसरु नका आपल्या मित्र मैत्रिणीच नाव....
जगाच्या कान्या कोपर्यात कुठे ही जाऊ .
एकमेकांना काही सेकंदासाठी आठवून पाहु......
खरंच ! हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला.
आठवणींतील ते दिवस पुन्हा सजवायला.

No comments:

Powered by Blogger.