Header Ads

AndBand News
recent

बंड्या

एकदा बंड्याला शाळेतून गुरुजी चड्डी चे चित्र काढून घेऊन आणायला सांगतात.

बंड्या घरी येतो आणि आईला सांगतो,

बंड्या: आई मला चड्डी चे चित्र काढून दे ना

आई: माझ्याकडे वेळ नाहीयेय मी गोट्या प्रोग्राम बघतेय बाबांना सांग

बंड्या: बाबा काढून द्या ना

बाबा चित्र काढून देत असतात तेवढ्यात दारावरची बेल वाजते.

बंड्या दार उघडतो, जोशी काका बाहेर असतात ते बंड्याला विचारतात

जोशी काका: बंड्या आई बाबा कोठे आहेत?

बंड्या: बाबा चड्डी काढतायेत आणि आई गोट्या बघतेय

जोशी काका अजून कोमात आहे

No comments:

Powered by Blogger.