Header Ads

AndBand News
recent

मराठी आडनावं

हल्ली मुली लग्न झाल्यावर माहेरचं आणि सासरचं अशी दोन्ही आडनावं लावतात.
त्यामुळे आधीच मजेदार असलेली मराठी आडनावं अजूनच
"interesting" होतात.
काही उदाहरणं:
काळे-फडके,
लांडगे - मारणे,
ओक - लेले,
पोळ - लेले,
पांढरे - फाटक,
गुंड - साले,
चिकटे - शेवाळे,
टकले - नातू,
चकणे - डोळे,
बोके - डोळे,
म्हस्के - चीटके,
कडू - श्रीखंडे,
लाळे - गोळे,
शेंडे - टकले,
खोटे - पेशवे,
कर्वे - बर्वे,
मराठे - कानडे,
रसाळ - हगवणे...

No comments:

Powered by Blogger.