Header Ads

AndBand News
recent

मोठा पाटिल

पाटलाचा मुलगा मुंबईला शिकायला जातो.........

घरी पत्र पाठवतो.......


प्रिय बाबा 
स.न.वि.वि
  
               मी इथे मजेत आहे. कॅालेजला जातो परंतु ; मला वाईट वाटते की माझे मित्र, सारे दररोज लोकल ट्रेनने येतात व मी आपले Scorpio मधून जातो.....


बाबांचा रिप्लाय 

प्रिय बाब्या

                वाईट वाटून घेऊ नकोस. सकाळीच पैसे पाठवतो. लोकल ट्रेन घेऊन टाक.........कुठेही कमी पडायचे नाही......


होईल तोटा.... पण पाटिल मोठा....

No comments:

Powered by Blogger.