Header Ads

AndBand News
recent

Jokes

प्रिय पाऊस,
दादा सहज बोलले होते...!
पण तुझ्याशिवाय धरणे भरणार नाहीत
त्याचं मनाला लावून नको घेऊ....

बायको कशी हवी...?
!!
!
पेपर वेट सारखी......
!!!
!!
!
नवरा किती फडफडला तरी उडला नाही पाहिजे ........ ..

No comments:

Powered by Blogger.