Header Ads

AndBand News
recent

Marathi Joke

जेंव्हा कधी मन दु:खी होईल , तेंव्हा आपल्या लग्नाचा व्हिडीओ उलटा चालवून बघा.खूप धमाल येईल ! तुमची बायको हसत हसत तुमच्या गळ्यातून हार काढून घेईल आणि कार मघ्ये बसून माहेरी निघून जाईल .आणि तुम्ही नाचत नाचत आपल्या घरी परत याल.

No comments:

Powered by Blogger.