Header Ads

AndBand News
recent

माणुसकी

मला एकाने विचारले कि काय करत
असतोस फेसबुक , व्हाटसअँप वर नेहमी Online
असतो ????
मी अगदी सहज उत्तर दिल:-
ज्यांच्यापर्यंत सहजतेने पोहचता येत
नाही,
अश्या जीवा -
भावाच्या लोकांशी माणुसकी जपत
असतो….
भावांनो...
""आयुष्य खूप लहान आहे,गोड बोलून चालून
राहा !!
पैसापानी कोण कुणाला देत नसत,घेत
नसत,फक्त माणुसकी जपत राहा !!!! 

No comments:

Powered by Blogger.