Header Ads

AndBand News
recent

मुलगी पाहण्याचा कार्यक्रम

मुलगी पाहण्याचा कार्यक्रम चालु होता....

मुलाने मुलीला प्रश्न विचारला-  "ENGLISH" जमते का?

मुलगी लाजत म्हणाली- तुम्ही प्रेमाने पाजत असाल तर "गावठी" पण जमेल.वडील श्रीखंड घेऊन येतात. मुलगा लगेच डबा उघडायला जातो. इतक्यात आईचे लक्ष जाते आणि जोरात धपाटा मारते आणि म्हणतेे 'किती वेळा सांगितले आधी फोटो काढायचा आणि What's app वर टाकल्यावरच खायचे'.

No comments:

Powered by Blogger.