Header Ads

AndBand News
recent

बाळकडू

आपल्या तमाम शिवसैनिकांना व मराठी बांधवांना जाहीर आवाहन की, आपले महाराष्ट्राचे साहेब, शिवसैनिकांचे शिवसेनाप्रमुख व हिंदुह्रदयसम्राट, आपले दैवत मा. बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर 'बाळकडू' या नावाच्या चित्रपटात प्रसिद्ध होणार आहे. येणा-या 23 जानेवारी 2015 ला त्यांच्या जन्मदिनाच्या शुभदिनी एकाच वेळी जवळपास 500 सिनेमागृहात प्रसारित करण्यात येणार आहे. यामध्ये आपले मराठी मातीतले लोकप्रिय कलाकार असणार आहेत, तरी साहेबांचा हा जीवनप्रवास सर्व महाराष्ट्रातील
जनतेने पाहण्यासाठी या चित्रपटाचा प्रचार हा आपण शिवसैनिकांनी करावा तसेच आपल्या नातेवाईकांनासुद्धा पहायला सांगावा कारण साहेबांचा चित्रपट हा गर्दीचा रेकाँर्ड मोडीत काढेल.. 

साहेबांचा कट्टर शिवसैनिक....!

No comments:

Powered by Blogger.